नमस्कार दोस्तों आज इस लेख मैं Marathi Jokes For Friends के बारे में आपको बताने वाले हैं, जिन्हें पढ़कर बहुत ज्यादा मजा आने वाला है, और इन जोक्स को आप अपने मराठी दोस्त के साथ शेयर भी कर सकते हैं, और दिल खोल के मुस्कुरा सकते हैं, हंसना तो वैसे भी हमारे स्वस्थ जीवन के लिए बहुत ही फायदेमंद माना जाता है, तो हंसने का ये मौका गवाएं नहीं, तो चलिए करते हैं, शुरू बने रहिए हमारे साथ अंत तक।
एखाघा पांचट जोकवर तुमच्या जीवलग मित्रसोबत खलखलुंन हसने यापेक्षा उत्तम थेरेपी कोणतीही नाही हे, सगलेच मान्य करतील, मित्र हे आपली एक्सटेंडेड फैमिलिच अस्तात ज्यांना तुमची सर्व रहस्ये माहित असतात आणि त्यांच्या आधारने तुम्ही लव्ह लाईफ पासुन ते करियर पर्यंत अनेक महत्वाचे निर्णय घेता।
घर पर जन्मदिन मनाने के तरीके यहाँ से जानें :-BestBirthday
1: खोट बोलायला पण से काही लिमिट असते,काल एकाला उधारी मागन्यासाठी,घरच्या लंडलाईन वर फोन केला तर तोम्हनतो,अरे यार, थोड़ा वेलाने फोन कर मी,आता गाड़ी चालवतोय…..!
2: दोन मुके उ.. उ… उ करत एकमेकांशी,बोलत होते,मला त्यांची दया येणार तेवढ़च्यात,हरामखोरानी गुटखा थूंकुन बोलायला,सुरवात केली…!
3: एक वैलेस हरवलेले प्रेम परत मिलेल पण,मित्राला दिलेला गॉगल कधीच परत,मिलत नाही..आखिल भारतीय पाच मिनिटात परत देतो संघटना…!
4: मन्या: काल तुझा मूड ऑफ का होतामाझ्याशी बोलताना,आणि आज एकदम मूडमध्ये?गणु: काल यार बायकोने वीस हजार,सांडच्यावर उडवलेत,मनु: मग आज मूड ऑन कसा,गणू: आज त्या साढ़च्या घेउन तुझ्या,बायकोला दाखवायला गेलीय…!
5: प्रेमाने बघाल तर कचरा पण सुंदर दिसेल,फक्त नजर डूकराची पाहिजे…!
6: ज्या दिवशी रिक्षा मधे बसुन लिपस्टिक,सहजपने लावता येइल,त्या दिवशी शहरातील सर्व खड्डे बुजले,आहेत म्हणून समझावे,एका संतप्त बाई ची प्रतिक्रिया,पुरुषासाठीपण सेम.. फक्त लिपस्टिक,हा शब्द वगलावा…!
7: एका गरोदर बईला बघुन,दोन पैकी एक मैत्रिन म्हनाली, बिल्डिंग,तयार झालेय,दूसरी बोलली, लोक रहायला पण आलेत,ते एकुन गरोदर महीला म्हनाली,इंजीनियर घरचाच आहे, पाठवुन देऊ,तुमच्याकडे.. सध्या रिकामाच आहे….!
8: आशी: डोला का सुजला?रवि: काल बायकोचा वाढदिवस होता,केक आंणला होता,आशी; पण डोला का सुजला?रवि: बायकोचे नाव क्रती आहे, पणत्याने त्यावर लिहिले….!
9: आत्ता लाइक, कॉमेंट सुद्धा,लग्नाच्या आहेरा प्रमाणे झाली आहे,तु दिल्ली तरच मि देनार…!
10: आमचा निम्मा वेल क्रिकेट खेलताना,हरवलेला बॉल सापडन्यात जायचा नाहीतर,आम्हीपन टीम इंडियात सिलेक्ट झालो,अस्तो…..!
Jokes Double Meaning In Hindi [ Super 24 ]
11: पशर्या ने कधीच गुटखा नाही खाल्ला,तरी पण तो साल्या आणि लंगन्याच्या,आधि मेला,मोरल: प्रेम इस डेंजर थान गुटखा…!
12: आजकाल मावा खानारी पोरां अन,सेल्फी काढ़नाच्य पोरी,दोघ बी सेम तोंड करतात राव…!
13: काही कलत नाही राव,पगारवाढ मागितली की बॉस म्हन्तो तू,काय काम करतोस,आणि रजा मागितली की म्हंतो तुझं काम,कोन करनार….!
14: शाला आमची छान होती,लास्ट बेंचेवर आमची,सांगली वाया गेलेली गैंग होती…!
15: काय सांगू मित्राणों?काल एका मुलीला मसक्रीत म्हनालो,दिल चीर के देख तेरा ही नाम होगा,कालपासुन..चाकू घेऊँन मागे लागलिए…!
मैं आशा करता हूँ दोस्तो यहाँ दी हुयी जानकारीMarathi Jokes For Friendsआपको पसंद आई होगी, और आपके सारी दुबिधा इस पोस्ट को पढ़ने के बाद समाप्त हो गयी होंगी, और आपको भी यहाँ से बहुत कुछ जानने को मिला होगा तो दोस्तों व बहनों हम आपके लिए ऐसी जानकारी वाली पोस्ट लाते रहते हैं, सिर्फ आपके लिए तो आप हमारे साथ जुड़ सकते हैं, साथ ही मैं अपने दोस्तों के साथ साझा भी कर सकते हैं।
More AboutJokes
ये भी पढ़ें :-
Pati Patni Jokes In Hindi | पति पत्नी के मजेदार जोक्स हिन्दी मैं Latest 2024
Jija Sali Jokes In Hindi For WhatsApp | साली को सुनाएँ ये मजेदार जोक्स Latest 2024
Jija Sali Jokes In Hindi | मजेदार जीजा साली के जोक्स हिन्दी मैं यहाँ से पढ़ें Latest 2024
आपका बहुत-बहुत जो अपने इस पोस्टMarathi Jokes For Friendsको अंत पढ़ा और साथ ही अपने यार दोस्तो के साथ Share भी किया।